जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मा.श्री मारुती मुळे व वित्त विभाग टीम यांच्या उपस्थितीमध्ये शाळेच्या आवारात वृक्ष लागवड उपक्रम
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पूर्ण झालेली कामे
पहिणे ग्रामपंचायत अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास योजनेंतर्गत शाश्वत पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे.
श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे
पहिणे ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छ भारत अभियान व ग्रामीण स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे.
🏡 प्रधानमंत्री आवास योजना – पहिणे ग्रामपंचायत
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना पक्के, सुरक्षित व मूलभूत सोयी असलेले घरे उपलब्ध करून दिली जातात.
हर घर तिरंगा – पहिणे गाव
आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत पहिणे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या घरांवर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मता, अभिमान आणि देशभक्तीचा संदेश दिला. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.